वारकऱ्यांना तीन तास अगोदरच
कळणार पाऊसपाण्याची खबर
पुणे : आषाढी वारीला जाणारा वारकरी हा शेतकरी असतो. पेरणी करूनच तो वारीला निघतो. बऱ्याचदा मान्सून उशीरा आला तर, वारीच्या वाटेवर त्याला पावसाचीच चिंता भेडसावत असते. त्यामुळे वाटचालीतही तो सतत ‘पावसापाण्याची’ चर्चा करताना दिसतो. यंदा हवामान विभाग या वारकरी-शेतकऱ्याच्या मदतीला धावला आहे. वारीच्या वाटेवरही हवामान विभाग हवामानाचा अंदाज वर्तविणार आहे.
best adidas running shoes
adidas yeezy boost 350 v2 cinder
adidas yeezy 700 v3
adidas yeezy for men
best adidas shoes
adidas yeezy 700
adidas outlet store sunrise
adidas yeezy boost 700
adidas yeezy foam
adidas sale
adidas yeezy boost
Yeezy Boost 350
men adidas ultra boost
adidas yeezy for men
yeezy adidas shoes
adidas running shoes
adidas yeezy slides
adidas sales
adidas outlet
adidas yeezy foam runner mens stores
adidas outlet store
adidas yeezy 700 v3
adidas yeezy 700
yeezy adidas shoes
adidas online
adidas shoes sale
adidas wants yeezy back
adidas online store
adidas yeezy foam runner
adidas yeezy shoes for women
adidas online store
adidas yeezy boost 700
adidas mens shoes sale
adidas yeezy boost v2 350
adidas yeezy 350
adidas ultraboost
adidas yeezy boost 350 v2 mono cinder
adidas yeezy boost v2 350
adidas womens shoes
adidas yeezy black
adidas white shoes
वारीच्या वाटेवर चालणाऱ्या वारकऱ्यांना हवामान, पाऊसपाण्याचा अंदाज सांगण्यासाठी हवामानशास्त्र विभागाने त्यांच्या संकेतस्थळावर स्वतंत्र ‘वेब पेज’ तयार केले आहे. त्यामुळे वारीच्या मार्गावर हवामानाचा अंदाज आता २४ तास अगोदरच कळणार आहे. तसेच, दिवसभरात कोणत्या वेळेत पाऊस पडेल, याचा अंदाज तीन तास अगोदर वर्तविला जाणार आहे.
देहू आणि आळंदी येथून अनुक्रमे संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी १० आणि ११ जूनला पंढरपूरसाठी निघणार आहे. अधिक मासामुळे यंदा वारी १२ दिवस अगोदरच निघाली आहे. तसेच दरवर्षी ७ जूनला महाराष्ट्रात दाखल होणारा पाऊस यंदा लांबला आहे. त्यामुळे पेरण्यांसाठी पावसाची वाट बघणारा शेतकरी मान्सून दाखल होण्याआधीच वारीच्या वाटेवर निघणार आहे. त्यातून दीडशेक किलोमीटर अर्थात वारीची निम्मी वाटचाल झाल्यानंतरच त्याची पावसाशी भेट होणार आहे. त्यामुळे विठुरायाच्या ओढीने पंढरीला निघालेल्या वारकऱ्यांना पेरण्यांसाठी आवश्यक पावसाची चिंता असणार आहे. हे लक्षात घेऊनच यंदा हवामानशास्त्र विभागाने वारीच्या वाटेवर हवामानाचा अंदाज देण्याची सुविधा देऊ केली आहे.
वारीच्या दरम्यानचे म्हणजे सुमारे २० दिवसांचे स्वतंत्र मॉडेल हवामानशास्त्र विभागाने गेल्या वर्षीच बनविले आहे. वारीच्या मार्गावरील हवामानाचा अंदाज २४ तास अगोदर देण्यात मागील वर्षी या मॉडेलला यश आले. यंदा त्यात अधिकाधिक अद्ययावत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. वारीच्या प्रारंभापासून अर्थात १० जूनपासून ही यंत्रणा कार्यान्वित असेल. गेल्या दोन महिन्यांपासून असलेले उन्हाचे प्रमाण वाटचालीच्या दरम्यान कमी असेल, शिवाय मान्सून लवकरही दाखल होऊ शकतो, असे हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कृष्णानंद ओसळीकर यांनी स्पष्ट केले आहे.