राज्य सुजलाम् सुफलाम् होण्यासाठी

मुख्यमंत्र्यांचे श्री विठुरायाला साकडे

पंढरपूर : ‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, हे राज्य सुजलाम् सुफलाम् होऊ दे, राज्यातील सर्व समाजघटक सुखी, समाधानी होऊ दे’, अशी प्रार्थना आज आषाढी एकादशीच्या (दि. २९) पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात विठुरायाच्या चरणी केली. शिंदे यांनी सपत्निक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील वाकडी (ता. नेवासा) येथील भाऊसाहेब मोहनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे या शेतकरी दाम्पत्यास मानाचा वारकरी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांबरोबर महापूजेचा मान मिळाला.

male rose sex toy
cheap sex toys for men
mens adult sex toys
best sex toys
online adult sex toy store
gay sex toys
best sex toy for men
sex toys for couples
sex toys shop
best sex toys for couples
rose sex toy
lovense sex toy
best mens sex toys
sex toys for men
top couples sex toys
men sex toys
realistic ass sex toy
sex toy store
buy sex toys online
best sex toys for women
buy sex toys online
best couples sex toys
best mens sex toys
sex toys for men
sex toys for sale
sex toys online
sex toys for sale
sex toy silicone
popular sex toys
the rose sex toy
best sex toys on amazon
couples sex toys
free sex toys
lesbian sex toys
sex toy store
vibrators sex toys
adam and eve sex toy store
top sex toys
ass sex toy
best couples sex toys
best female sex toy

आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी कालच (दि. २८) मुख्यमंत्री शिंदे पंढरपुरात पोहोचले. आज (दि. २९) पहाटे तीन वाजता ते सहकुटुंब श्री विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेसाठी दाखल झाले. त्याच वेळी दर्शन बारीत अहमदनगर जिल्ह्यातील वाकडी (ता. नेवासा) येथील भाऊसाहेब मोहनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे हे शेतकरी दाम्पत्य आले. त्यांना मानाचा वारकरी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांबरोबर महापूजेचा मान मिळाला. काळे दाम्पत्य गेल्या २५ वर्षांपासून भास्कर गिरी महाराजांसोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी करत आहेत.

महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा आणि मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून मानाच्या वारकरी दाम्पत्याला दिला जाणारा मोफत वार्षिक बस प्रवास पास मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला.

‘देवगड संस्थानच्या भास्करजी महाराजांच्या प्रेरणेने आम्हाला आज मान मिळाला. ही पांडुरंगाचीच कृपा आहे. गेल्या २५ वर्षांपेक्षा जास्त काळ आम्ही वारी करत आहोत. यावेळी मी गाडीने आलो. आम्हाला दर्शनासाठी ८ तास लागले’, अशी प्रतिक्रिया यावेळी महापूजेचा मान मिळालेल्या काळे दाम्पत्याने दिली. ५६ वर्षीय भाऊसाहेब काळे आणि त्यांच्या ५२ वर्षीय पत्नी मंगल काळे तब्बल १८ तास रांगेत थांबले होते.

महापूजेनंतर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. ‘सलग दोन वर्षे आपल्याला आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला, हे आपले भाग्य आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आषाढी वारीत वारकऱ्यांच्या आरोग्याला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यासाठी तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून भाविकांची आरोग्य सेवा करता आली हे आमच्यासाठी विठ्ठल पूजेसारखेच आहे.

या वर्षीच्या वारीत स्वच्छतेचे चांगले काम झाले आहे. शासनाने दिलेल्या सूचनांनुसार प्रशासनाने उत्तम नियोजन करून वारकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आलेल्या वारकऱ्यांचा मुख दर्शनाच्या रांगेत शासकीय पूजेच्या वेळात खोळंबा होवू नये म्हणून या काळात मुखदर्शन रांग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे रांगेतील वारकऱ्यांचे दर्शन जलद आणि सुलभ झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्य शासनाने या एक वर्षाच्या काळात जनकल्याणाचे अनेक निर्णय घेऊन सामान्य माणसाला दिलासा दिला आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवून ही योजना राज्यातील सर्व नागरिकांसाठी लागू केली आहे.

पंढरपूर नगरपरिषदेकडील कामांसाठी ‘नगरोत्थान’मधून १०८ कोटी आणि शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी १०९ कोटी रुपयाच्या कामाला मान्यता देण्यात आली आहे. याबरोबरच आणि मंदिर आराखड्यासाठी ७३ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पंढरपूर शहर विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊन तयार करण्यात येईल. तसेच, ३० खाटांचे रूपांतर १०० खाटांमध्ये लवकरच करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कारांचे वितरण आणि वारी संदर्भात छायाचित्रांचे संकलन असलेल्या ‘भू वैकुंठ’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *