(कृपया, आमचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा🙏)
आज फ्रेंडशीप डे अर्थात मैत्री दिन.
मित्र आपलं आयुष्य घडवतात किंवा बिघडवतात!
संत तुकाराम महाराज म्हणतात, मैत्री सद्गुणी मित्रांशी करावी. नाही तर आपलं आयुष्य ढेकणाच्या संगतीत भंगणाऱ्या हिऱ्याप्रमाणे वाया जाऊ शकतं…
अभंग निरूपण आणि गायन :
ह. भ. प. दत्ता महाराज दोन्हे, मोसे खोरे, मुळशी, पुणे.