वारकरी संप्रदायातील टाळाचे महत्त्व

दिंडीत टाळ घोळीत म्हणजे घोळवून वा घुळघुळा वाजविल्याने मला आनंद मिळेल. त्यातून मी विभोर होऊन नाचेन. वैष्णवासंगती सुखप्राप्ती होईल, असे संत तुकोबाराय म्हणतात. हा टाळ वारकऱ्यांसाठी फार पवित्र असतो. भजन-कीर्तनाचा तो प्राणच असतो.
– आशुतोष अनिलराव बडवे-पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *