तुकोबांना फुलांच्या माळा गुंफून घालणारा टाळकरी

आपल्या शेतात फुलविलेल्या टवटवीत फुलांचा हार गुंफून नावजी माळी संत तुकाराम महाराजांना घालत असत. नावजी हे तुकोबारायांचे लोहगावमधील टाळकरी. तुकोबारायांच्या कीर्तनात ते आनंदाने भजन करत, नाचत. या आपल्या भोळ्याभाबड्या सहकाऱ्यास तुकोबाराय ‘प्राणविसावा’ म्हणून संबोधत, असे महिपतीबाबांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *