तुकोबाराय आणि चिंतामणी देव यांची भेट
संत तुकाराम महाराज एका विशिष्ट वर्णावर टीका करतात, असे चित्र अनेकजण रंगवतात. मात्र, समाजातील सर्व स्तरांमधील लोकांमध्ये तुकोबारायांचा वावर होता. ज्या वर्णातील काही लोकांवर तुकाराम महाराजांनी टीका केली, त्याच वर्णातील सद्गुणी व्यक्तींबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते. चिंचवडचे श्री चिंतामणी देव हे त्यापैकीच एक.
– वेद कबीरबुवा