तुकोबांची भक्ती करणारे कचेश्वर ब्रह्मे

श्रीमद्भगवद्गीतेसोबतच नामस्मरण तसेच समतेच्या वारकरी विचारांना विरोध असलेल्या कर्मठ ब्राह्मण कुटुंबात कचेश्वर ब्रह्मेंचा जन्म झाला. कुटुंब आणि समाजाचा विरोध पत्करून या महान भगवद्भक्ताने संत तुकाराम महाराजांचे विचार वारकरी कीर्तनातून समाजात पोहोचवले.  

–        डॉ. चिद्विलास मोरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *