विश्व व्यापणारे संत तुकाराम महाराज

संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा सुमारे १४ भारतीय आणि ८ परकीय भाषांमध्ये प्रसार झाला आहे. देशोदेशीच्या लोकांना तुकोबारायांविषयी माहिती देण्यासाठी ‘तुकाराम डॉट कॉम’ ही वेबसाईट सुरू करण्यात आली. अभ्यासक दिलीप धोंडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. ही वेबसाईट आता एक जागतिक व्यासपीठ बनली आहे. विश्वास सुतार यांनी लिहिलेला हा लेख.

– मुलाखत – दिलीप धोंडे, संपादक, तुकाराम डॉट कॉम.
– मुलाखतकार – डॉ. श्रीरंग गायकवाड, ह. भ. प. अभय जगताप

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *