संतविचारांचा प्रसार करणारे तमाशा कलावंत
उन्हाळ्यात यात्रेमध्ये तमाशा सादर करणारे तमासगीर आषाढात पंढरीच्या वाटेवरील वारकरी बनतात. ढोलकीपटू दिंडीत पखावजवादक बनतात. तुणतुणे घेणाऱ्या हातात वीणा येतो. तमाशात गण-गवळण गाणारे तल्लीन होऊन संतांचे अभंग गाऊ लागतात. शाहिराला साथ देणारे झीलकरी कीर्तनकाराला साथ देणारे टाळकरी बनतात. लोककलांचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी लिहिलेला हा लेख.
मुलाखत – संदेश भंडारे, प्रसिद्ध छायाचित्रकार
मुलाखतकार – डॉ. श्रीरंग गायकवाड, संपादक, ।।ज्ञानबातुकाराम।।