योगेश सोमण सादर करणार
‘आनंदडोह-आनंदवारी’ नाटक
पुणे : श्री क्षेत्र देहूहून पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी पालखी वारीसोबत यंदा जगद्गुरू संत तुकारामांचे जीवन एकपात्री प्रयोगातून सादर करण्याचा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘आनंदडोह-आनंदवारी’ नावाचा हा कार्यक्रम अभिनेते योगेश सोमण सादर करणार आहेत.
‘संवाद-पुणे’, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी निकिता मोघे, हरी चिकणे आणि मंदार चिकणे सहकार्य करत आहेत.
lost and found jordan 1
nike air jordan mid
mens nike air jordan 1 low
cheap jordan 1
cheap jordans
jordan 4s cheap
nike air jordan 5
nike air jordan women’s shoes
jordan sale
cheap jordan 4s
nike air jordan 4 oil green
jordan 4s cheap
cheap jordan
nike air jordan 1 high
best jordan shoes
nike air jordan retro
nike air jordan red
jordan 3 dark iris
jordan 3 fire red
we the best jordan 5
best jordan 1s
nike air jordan shoes
cheap jordan 1
nike air jordan retro
jordan shoes sale
jordan 1 low
jordan 1 chicago
nike air jordan men’s sneakers
air jordan 4
jordan for sale
best jordan shoes
jordan store
jordan sale
best jordan 1
nike men’s air jordan 1 mid stores
cheapest jordan 4
best jordan
nike air jordan
nike air jordan 11 cool grey
nike sb x air jordan 4
cheapest jordan 1
या कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. ९ जून) रोजी सायंकाळी पाच वाजता श्री क्षेत्र देहू येथे होणार आहे. तेथील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये या कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या प्रसंगी देहू संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे आणि अनिल महाराज मोरे, निमंत्रक प्राध्यापक विकास कंद, राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समिती सदस्य राजेश पांडे, संचालक प्राध्यापक डॉ. सदानंद भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ‘संवाद-पुणे’चे अध्यक्ष सुनिल महाजन यांनी ही माहिती दिली.
‘आनंदडोह-आनंदवारी’ या कार्यक्रमातून अभिनेते योगेश सोमण संत तुकाराम महाराजांचे जीवनकार्य विविध प्रसंगांच्या माध्यमातून सादर करणार आहेत. हा कार्यक्रम सुमारे पावणेदोन तासांचा आहे. देहू, पुणे, लोणी, सासवड, वरवंड, इंदापूर, अकलूज, वेळापूर, पिराची कुरोली आणि पंढरपूर या पालखीच्या मुक्कामाच्या गावांमध्ये तेथील महाविद्यालयांच्या प्रांगणात हा कार्यक्रम होईल. यासाठीचे स्थानिक व्यवस्थापन या सर्व गावांमधील महाविद्यालयाचे प्राचार्य करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.