

अंगणातील तुळस ही त्या घरातील चैतन्याची, प्रेममय वातावरणाची साक्ष देते. म्हणून संत तुकाराम महाराज घरासमोर तुळस लावण्याचा आग्रह धरतात…
अभंग गायन आणि निरूपण : ह. भ. प. दत्ता महाराज दोन्हे, मोसे खोरे, मुळशी, पुणे.
कृपया, आमचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा 🙏 👇