ओढ पावसाची, ओढ पंढरीची!

अवघ्या महाराष्ट्राला जशी मान्सूनची ओढ लागली आहे, तशीच ओढ लागली आहे, पंढरीच्या वारीची.
मराठी माणूस पिढ्यान् पिढ्या पंढरीची वारी करतो आहे.
या पंढरपूरच्या वारीचा इतिहास, परंपरा काय आहे?

सांगत आहेत, ज्येष्ठ इतिहासकार, विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे.

मुलाखतकार : डॉ. श्रीरंग गायकवाड.

व्हिडिओ मुलाखत आवर्जून पाहा आणि अशा मुलाखती ऐकण्यासाठी आमचं यू ट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.🙏

 

 

1 thought on “पंढरीची वारी कुणी सुरू केली?

  1. खूप छान मुलाखत. अनेक न माहिती असलेल्या गोष्टी समजल्या. खूपच मस्त..!!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *