जिल्हा सत्र न्यायाधिशांनी
दिली तीन महिने मुदतवाढ
आळंदी : यंदाच्या म्हणजेच २०२३च्या आषाढी वारीच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या प्रमुखपदी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त ऍड. विकास ढगे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ऍड. ढगे पाटील यांच्यासह प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख यांना आळंदी देवस्थान विश्वस्तपदाची तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.nfl fan shop
cheap nfl jerseys
nfl gear
nfl football jerseys for sale
cheap nfl jerseys
cheap nfl football jerseys
kansas city chiefs
nfl stores
nfl jersey sales
womens nfl jerseys cheap
nfl shop official online store
official nfl football
cheap jerseys nfl
nfl superbowl
cheap nfl jersey
nfl superbowl
custom team jerseys
cheap nfl football jerseys
custom jerseys
las vegas raiders
nfl shop 49ers jersey
nfl jerseys
wholesale nfl jerseys
chiefs super bowl wins
New England Patriots
nfl pro shop
Dallas Cowboys
custom football jerseys
nfl jerseys cheap
nfl team shop
nfl shop com
nfl jersey shop
cheap nfl jerseys
san francisco 49ers
custom team jerseys
nfl jerseys for sale cheap
nfl raiders
dallas cowboys
nfl jerseys for sale
nfl bengals
cheapest nfl team
आळंदी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या सर्व म्हणजे सहाही विश्वस्तांचा कार्यकाळ १६ मे रोजी संपला. दरम्यान, आषाढी वारी तोंडावर आल्याने नवीन विश्वस्त निवडी होण्यापूर्वी या तीन विश्वस्तांना पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी मुदतवाढ दिली आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्याचे ११ जून रोजी आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. ऍड. ढगे पाटील यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांची यंदाच्या सोहळा प्रमुखपदी पुन्हा निवड करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी २०१८, २०२१, २०२२ या तीन वर्षी आळंदी ते पंढरपूर सोहळ्याचे प्रमुख म्हणून कामकाज केले आहे. २०१८ ते २०२० या कालावधीत त्यांनी प्रमुख विश्वस्त म्हणूनही काम केले आहे.
ऍड. ढगे पाटील यांनी पुणे बार असोशिएशनचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे उपाध्यक्षपदही भूषविले आहे. सद्या ६ पैकी ३ विश्वस्तांच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे. रिक्त जागांच्या प्रस्तावांवर अद्याप अंतिम निर्णय प्रलंबित आहे. ११ जून रोजी पालखी प्रस्थान सोहळा आहे. या सोहळ्याचे नियोजन, व्यवस्थापन यासाठी तीन विश्वस्तांना तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे.