वारकऱ्यांच्या सुविधेसाठी

संस्थानाने घेतला निर्णय

त्र्यंबकेश्वर : आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी पालखी सोहळ्याबाबत यंदा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. मानकऱ्यांच्या मागणीनुसार आणि वारकऱ्यांच्या सुविधेसाठी पालखीचे एक दिवस अगोदरच प्रस्थान होणार आहे. तसेच एका दिवसाचा मुक्कामही वाढवण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार २ जून रोजी दुपारी २ वाजता पालखीचे प्रस्थान होणार आहे.
custom jerseys
chicago bears
buffalo bills apparel
nfl shop free shipping
nfl store
nfl fan shop
nfl com shop
cheap nfl jersey
shop nfl
authentic jersey
cheap jerseys
super bowl 2023 logo
nfl jersey shop
nfl chiefs
cheap nfl jerseys
nfl eagles jersey
cowboys jersey
nfl shop
sanfran 49ers
nfl football jerseys
cheap nfl jersey
nfl pro bowl 2023
cheap nfl jerseys
dallas cowboys jersey
nfl tshirt
nfl jersey sales
New England Patriots
kansas city chiefs super bowl wins
nfl pro shop
buffalo bills games
custom team jerseys
nfl dallas cowboys
nfl super bowl
denver broncos
nfl pro shops
nfl jerseys cheap
nfl jersey sales
custom nfl jersey
cheap nfl jerseys
nfl jersey shop
nfl jerseys for sale

दरवर्षी चतुर्दशीच्या दिवशी होणारे प्रस्थान यंदा त्रयोदशीला म्हणजे एक दिवस अगोदर होणार आहे. पालखीचा पहिला मुक्काम महानिर्वाणी आखाडा येथे होणार आहे. ७ जून रोजी दरवर्षींप्रमाणे सिन्नर तालुक्यातील दातली येथे पहिला रिंगण सोहळा होणार आहे. संस्थानचे अध्यक्ष नीलेश गाढवे, सचिव ॲड. सोमनाथ घोटेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

यंदा २ ते २८ जून या कालावधीत पायी वारी सोहळा होणार असून त्यात सुमारे ४२ दिंड्या सहभागी होणार आहेत. दरवर्षी पालखी प्रस्थान हे दुपारी १२ वाजता होत असे. त्यानंतर संपूर्ण त्र्यंबकेश्वरमध्ये मिरवणूक होऊन पालखी शहराबाहेर मार्गस्थ होण्यास मोठा विलंब होत होता. त्यानंतर थेट सातपूरपर्यंतचा टप्पा मोठे अंतर होते. त्यामुळे यंदा एक दिवस अगोदर प्रस्थान करून मिरवणुकीनंतर महानिर्वाणी आखाडा येथे पहिला मुक्काम होणार आहे. त्यानंतर सातपूर आणि पुढील सर्व मुक्काम नियमित ठेवण्यात आले आहे.

त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी अंतर जवळपास ४०० किलोमीटरहून अधिक आहे. दिंडीतील वारकरी रोज दिवसा २० किलोमीटर पायी चालतात. वेळापत्रकाप्रमाणे रात्री नियोजित ठिकाणी मुक्काम करत दिंडी २७व्या दिवशी पंढरपुरात पोहोचते. या दरम्यान १७ मुक्काम होतात. २ जूनला पालखी त्र्यंबकेश्वरातून निघून २८ जून रोजी पंढरपुरात दाखल होईल. त्यानंतर परतीचा प्रवास ३ जुलै रोजी सुरु होऊन २० जुलै रोजी पालखी त्र्यंबकेश्वरमध्ये परतेल. हा एकूण कालावधी ४५ दिवसांचा आहे.

पालखी प्रस्थानानंतर यंदा पहिल्यांदाच त्र्यंबकेश्वरात मुक्काम आहे. त्यानंतर सातपूर, नाशिक, पळसे, लोणारवाडी, खंबाळे, पारेगाव, गोगलगाव, राजुरी, बेलापूर, राहुरी, डोंगरगन, अहमदनगर, साकत, घोगरगाव मिरजगाव, चिंचोली (काळदाते) कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर, कंदर, दगडी अकोले, करकंब, पांढरीवाडी, चिंचोली, पंढरपूर असा पायी दिंडीचा मार्ग असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *