उद्या दुपारी दोन वाजता होणार
तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान
देहू : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत पंढरपूरच्या आषाढी वारीला जाण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र देहूमध्ये दाखल होऊ लागले आहेत. उद्या म्हणजे शनिवारी (दि. १० जून) दुपारी दोनच्या सुमारास पालखी मंदिरातून प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे.
adidas yeezy slide stores
adidas yeezy boost 700
adidas yeezy boost 700
adidas online shop
nike air jordan 6 retro
best jordan 4s
nike air jordan 4
nike air jordan 1
nike air jordan black
jordan 4 midnight navy
nike air jordan shoes
nike air jordan 4 retro
cheap jordan 1
nike air jordan 1 womens
jordan 3 white cement
Air Jordan 11
jordan stores
nike air jordan
nike air jordan 1 mid
jordan 4 for sale
cheap jordan 4
jordan shoes sale
jordan outlet
jordan shoe stores
we the best jordan 5
jordan 4 with nike air
shop jordan
cheap jordan shoes
best jordan 1 colorways
jordan for sale
nike air jordan 1 low
jordan nike air
nike air jordan 11 retro
men nike air jordan
jordan shoes for sale
nike air jordan 11 legend blue
jordan 3s
nike air jordan 4 retro
jordan shoes online
jordan 1
jordan shop
उद्या पालखीचा देहूतच मुक्काम असेल. तर, परवा म्हणजेच रविवार (दि. ११) रोजी पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. प्रस्थान सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. वाहतूक कोंडी होऊ नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. यंदा सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या आणि नेहमी होणाऱ्या गर्दी पेक्षा जास्त होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच दिंड्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. मुख्य वैकुंठ स्थान मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
शनिवारी पालखी प्रस्थान सोहळ्यात होणारे धार्मिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
- पहाटे ५ वाजता – श्री’ची संत तुकाराम शिळा मंदीर, श्री विठ्ठल-रखुमाई महापूजा
- पहाटे ५.३० वाजता – तपोनिधी नारायण महाराज समाधी महापूजा
- सकाळी ९ ते ११ वाजता – श्री संत तुकाराम महाराज पादुका पूजन, इनामदार वाडा.
- सकाळी १० ते १२ वाजता – पालखी प्रस्थान सोहळा काला कीर्तन
- दुपारी २ वाजता – पालखी प्रस्थान सोहळा
- सायंकाळी ५ वाजता – पालखी प्रदक्षिणा
- सायंकाळी ६.३० वाजता – पालखी सोहळा मुक्काम, इनामदार वाडा, मुख्य आरती.
- रात्री ९ वाजता कीर्तन, जागर
दरम्यान, पूर्वी संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा चिखलीमार्गे आळंदी-पुणे असा जात होता. परतीचा प्रवासही पुणे-आळंदी, चिखली मार्गे देहू असा होता. मात्र काही वर्षांपासून चिखली मार्गे होणारा हा परतीचा प्रवास बंद झाला आहे. पालखीचा परतीचा प्रवासही पूर्वीप्रमाणे टाळगाव चिखली मार्गे सुरू करावा, अशी मागणी श्री क्षेत्र टाळगाव चिखली प्रसादिक दिंडीचे अध्यक्ष काळूराम मोरे आणि सचिव आनंदा यादव यांनी केली आहे.