‘भानुदास-एकनाथ’ जयघोषात
वारकरी निघाले आषाढी वारीला
पैठण : आषाढी वारीमध्ये मानाचे स्थान असलेल्या
शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याने ‘भानुदास-एकनाथ’च्या जयघोषात आज (दि. १०) सायंकाळी चार वाजता येथून पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवले.
best sex toys
buy sex toys near me
best place to buy sex toys
adult sex toys
best male sex toys
best couples sex toys
best couples sex toys
cheapest adult sex toys
best sex toys
online sex toys
male sex toys
best homemade sex toys for men
online adult sex toys
Adult Sex Toys for couples
couples sex toys
best mens sex toys
top lesbian sex toys
adam and eve adult sex toys
diy sex toys for men
best sex toy website
sex toys online
sex toys for sale
sex toys vibrators
best sex toys for men
adam eve sex toys
couple sex toys
best male sex toys
best sex toy for couples
top couples sex toys
best sex toy
sex toys for beginners
sex toys for couples
best sex toys for couples
male sex toys
best sex toys for men
cock ring sex toy
silicone ass sex toy
female sex toys
best sex toy
cheap adult sex toys
best sex toy store
यावेळी पादुकाचे पूजन नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, रेखाताई कुलकर्णी, रवींद्र कुलकर्णी, ज्ञानेश महाराज गोसावी पालखीवाले, योगेश महाराज गोसावी पालखीवाले, सचिन महाराज पांडव, रवींद्र महाराज पांडव यांनी केले. पादुका पूजन केल्यानंतर ‘भानुदास-एकनाथ’च्या जयघोषात नाथांच्या पवित्र पादुका पालखीमध्ये विराजमान करण्यात आल्या. त्यांनतर पारंपरिक मार्गाने जाऊन पालखी संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात विसावली.
कालपासूनच राज्यातील विविध भागांतून वारकरी प्रस्थान सोहळ्यासाठी पैठण नगरीमध्ये दाखल झाले होते. नाथ माऊलींच्या दर्शनासाठी मंदिर परिसरामध्ये वारकऱ्यांनी आणि भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नाथबाबांच्या पालखीने सायंकाळी चारच्या सुमारास मंदिरातून प्रस्थान ठेवले. त्यानंतर गागाभट्ट चौकातून पुढे जात चनकवाडी या गावी पालखी मुक्कामासाठी रवाना झाली.
पालखी सोहळ्याचे यंदा ४२५वे वर्ष आहे. पालखी ओटा आणि परिसराचा विकास झाल्यानंतर प्रथमच येथून पालखीचे प्रस्थान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद आणि सोलापूर अशा पाच जिल्ह्यातून पालखी मार्गक्रमण करणार आहे. पंढरपूरपर्यंत एकूण १८ मुक्काम करून पायी दिंडी सोहळा २८ जून रोजी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूरला पोहोचणार आहे. नाथांच्या वारकऱ्यांच्या जवळपास ९० दिंड्या नाथांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या आहेत. २० हजारांपेक्षा जास्त वारकरी महिला आणि पुरुष २६० किलोमीटरचे अंतर पायी पार करून पंढरपूरला पोहोचणार आहेत.
पाच रिंगण सोहळे
पैठण ते पंढरपूर पालखी मार्गावर पाच ‘रिंगण सोहळे’ होणार आहेत. १३ जून रोजी मिडसावंगी येथे ‘पहिले रिंगण’ पार पडणार आहे. पारगाव घुमरे येथे १७ जूनला दुसरे, तर २० जून रोजी नांगरडोह गावात तिसरे रिंगण होईल. तर चौथे रिंगण २३ जूनला कव्हेदंड आणि पाचवे रिंगण २८ रोजी पंढरपूर येथे होणार आहे. २७ जून रोजी होळे येथील भीमा नदी पात्रात नाथांच्या पादुकांचा स्नान सोहळा होणार आहे. तसेच २९ जून रोजी पंढरपूर शहरात नगर प्रदक्षिणा पूर्ण करण्यात येणार आहे. संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांची विठ्ठल मंदिरात समाधी आहे. २ जुलै रोजी मंदिरात परंपरागत पद्धतीने भानुदास महाराज पुण्यतिथी साजरी करून पालखी सोहळा परतीच्या प्रवासास रवाना होणार आहे.