दोन दिवस पुणेकर अनुभवणार

संत आणि वारकऱ्यांचा सहवास

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात आज (दि. १२) रात्री उशीरा मुक्कामी पोहोचल्या. आता दोन दिवस हा भक्तीचा सोहळा पुणेकरांना अनुभवता येणार आहे.
online wig store
wig outlet
wigs for sale
cheap wigs
best wig shop near me
wigs human hair
wigs for sale
wig for sale
best wigs
best human hair wigs
wig store
wigs shop
best human hair wig websites
wig sale
the wig shop
glueless human hair wigs
online wig store
wigs online
online wig store
human lace front wigs
wigs online
cheap lace front wigs
wigs on sale
cheap human hair lace front wigs
cheap wigs that look real
real human hair wigs cheap
lace front human hair wigs
wigs for sale amazon
synthetic lace front wigs
wig types
short curly human hair wigs
wigs types
cheap human hair lace front wigs
cheap wig
best human hair wigs
best lace front wigs
short human hair wigs
best wigs for white women
wigs online
cheap wigs online
human hair wig stores near me

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या अनुक्रमे रविवार आणि शनिवारी आषाढी एकादशीनिमित्त आळंदी आणि देहूहून निघाल्या. दोन्ही पालख्यांचा पहिला मुक्काम झाल्यानंतर त्या आज (दि. १२) पुण्यात आल्या. त्यांच्यासोबत हजारो वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाचा घोष आणि ज्ञानबातुकाराम भजन करत शहरात प्रवेश केला.

पालखी सोहळे पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी पुणेकरांनी सहकुटुंब गर्दी केली. रस्त्याच्या दुतर्फा नागरिक उभे होते. अनेक ठिकाणी उंच क्रेनमधून पालख्यांवर फुले उधळली जात होती. आकर्षक फुलांनी सजवलेले रथ, त्याभोवती उसळलेल्या गर्दीतून होणारा संतांचा जयजयकार यामुळे वातावरण चैतन्यमय झाले होते.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरच्या वारीसाठी शनिवारी देहूमधून प्रस्थान ठेवले होते. तर, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोमवारी आळंदीहून पुण्याच्या दिशेने निघाली. या दोन्ही पालख्यांचे पुणे महापालिकेच्या वतीने पाटील इस्टेट परिसरात स्वागत करण्यात आले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे स्वागत कळस येथे दुपारी सव्वा बारा वाजता महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले. तर, जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत दुपारी दीड वाजता बोपोडी येथे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे आणि डॉ. कुणाल खेमनार यांनी केले. तत्पूर्वी पालखीच्या पुढे असलेल्या दिंडी प्रमुखांचा त्यांनी सन्मान केला.

वाकडेवाडी येथे नागरिकांतर्फे दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर संचेती चौकातून पालख्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्याला लागल्या. तेथे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पादुका चौकात आरती होऊन त्या पुढे मार्गस्थ झाल्या. खंडोजीबाबा चौकात आरती होऊन पालख्या लकडी पुलावरून लक्ष्मी रस्त्यावर आल्या. तेथून पुढे शेडगे महाराजांच्या समाधीजवळ आरती होऊन, पुढे श्रीमंत दगडूशेठ गणपती आणि पालखी विठोबा मंदिर या ठिकाणी आरती होऊन पालख्या मुक्कामाच्या दिशेने निघाल्या.

पालख्यांच्या स्वागतासाठी श्रीमंत दगडूशेठ गणेश मंदिरावर विठ्ठलाच्या प्रतिमा असलेल्या फुलांची आकर्षक सजवाट करण्यात आली होती. शहरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी दुतर्फा गर्दी केली होती. अनेक संस्था, संघटनांकडून वारकऱ्यांना खाद्यपदार्थ आणि पाणीवाटप केले जात होते.

भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची आणि नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी मुक्कामी विसावल्या. तर, दिंड्याही आपापल्या ठरलेल्या मुक्कामांच्या ठिकाणी पोहोचल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *