

(कृपया, आमचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा🙏)
आपण एखादं भलं काम करायला निघालो असू आणि काही लोक जर त्यात अडथळा आणत असतील, तर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे, असं संत तुकाराम महाराज सांगतात…
अभंग निरूपण आणि गायन :
ह. भ. प. दत्ता महाराज दोन्हे, मिसे खोरे, मुळशी, पुणे.