(कृपया आमचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.🙏)
दुर्जनासि करी साहे।
तो ही दंड हे लाहे।।
छत्रपती शिवाजी महाराजांनी
संत तुकाराम महाराजांच्या विचारांप्रमाणे रयतेचे राज्य चालविले.
‘सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दाळण’ करण्याची तुकोबारायांची शिकवण शिवरायांनी आचरणात आणली होती.
तुकाराम महाराज तर त्याही पुढे जाऊन जो दुष्टाला मदत करतो तोही शिक्षेला पात्र होतो, असं आपल्या अभंगातून सांगतात.
निरूपण आणि गायन :
ह. भ. प. दत्ता महाराज दोन्हे,
मोसे खोरे, मुळशी, पुणे.