(कृपया, आमचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा🙏)
पीक चांगले येण्यासाठी शेतकरी शेतामधील तण काढून टाकतो. त्याचप्रमाणं माणसाने आपल्यातील अवगुण काढून टाकल्यावर त्याची प्रगती होते, असं संत तुकाराम महाराज म्हणतात.
अभंग निरूपण आणि गायन : ह. भ. प. दत्ता महाराज दोन्हे,
मोसे खोरे, मुळशी, पुणे.