
(कृपया, आमचं चॅनेल सबस्क्राईब करा🙏)
आपण देव शोधण्यासाठी देवालयात, तीर्थक्षेत्रांना जातो. पण देव आपल्यातच असतो. देव माणसात वसत असतो, रंजल्या-गांजल्यांच्या सेवेत असतो. तो आपल्याला ओळखता यायला हवा, असं संत तुकाराम महाराज म्हणतात.
अभंग निरूपण आणि गायन :
ह. भ. प. दत्ता महाराज दोन्हे,
मोसे खोरे, मुळशी, पुणे.