संत तुकाराम महाराजांची ब्राह्मण प्रभावळ
तुकोबांच्या प्रभावाने ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची कक्षा ओलांडलेली आहे. काही सनातनी ब्राह्मण तुकोबांचे विरोधक होते. पण, ते तुकोबांच्या ब्राह्मणांमधल्या प्रभावाला रोखू शकले नाहीत. तुकोबांच्या काळापासूनच ब्राह्मण समाजात तुकोबांचे अनेक चाहते होते.
– ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर