संत तुकाराम महाराजांवरील सिनेमे

संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगांमधून सर्वत्र पाझरले. महाराष्ट्र त्यांच्या गाथ्यातील अभंग जेवढे भक्तिभावाने वाचतो, तेवढ्याच भक्तिभावाने त्यांच्यावरील सिनेमे, मालिका पाहतो. सकाळ-संध्याकाळ, दररोजचे काम करताना त्यांचे अभंग ऐकून भावविभोर होतो. नवी ऊर्जा देणाऱ्या तुकोबांच्या या सिनेमा, मालिका, गीतांची माहिती.
– डॉ. ओमश्रीश श्रीदत्तोपासक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *