संत तुकारामांना जिवंत ठेवणारी लोकप्रिय नाटके
तुकोबाराय महाराष्ट्रातील वारकऱ्यांना मुखोद्गत आहेतच. याशिवाय आजपर्यंत मुद्रित, ध्वनिमुद्रित आणि दृकश्राव्य या तीनही माध्यमांतून संत तुकारामांची थोरवी लोकांच्या मनावर ठसली आहे. अलीकडच्या काळात तुकोबांवरील काही नाटकांना रसिकांनी अगदी डोक्यावर घेतले आहे. त्या प्रभावी नाटकांचा करून दिलेला हा परिचय.