तुकोबांच्या अभंगावर कीर्तन करणारे जयरामस्वामी

वयाने ज्येष्ठ आणि जातीने ब्राह्मण असणारे जयराम स्वामी वडगावकर तुकोबारायांच्या अभंगावर कीर्तने करीत. ही कीर्तने ऐकूनच संत बहिणाबाईंना तुकोबांच्या विचारांची ओळख झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात जयराम स्वामींचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
– टीम ।।ज्ञानबातुकाराम।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *