तुकोबांचे लोहगावचे टाळकरी कोंडोपंत लोहकरे

आपल्या आजोळात म्हणजे लोहगावात तुकोबारायांना कोंडोपंत लोहकरे नावाचे ब्राह्मण टाळकरी मिळाले. महिपतीबाबांनी भक्तलीलामृत या आपल्या ग्रंथात त्यांच्याविषयीच्या कथा लिहिल्या आहेत. ।।ज्ञानबातुकाराम।। टीमने या कोंडोपंतांचा शोध घेतला असता, त्यांचे लोहगावातील शेत, त्यातील विहीर आणि सातबारा आढळून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *