शोध संत तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यांचा
संत तुकाराम महाराज आणि त्यांचे टाळकरी ही दंतकथा नसून इतिहास आहे. या इतिहासाच्या पाऊलखुणा तुकोबांचे आजोळ लोहगाव, वाघोली, बहुळ आणि पुण्यात सापडतात. परंतु, या इतिहासाच्या जपणुकीबाबत उदासीनता जाणवते. मात्र, या परिसराचा दौरा केल्यानंतर आत्तापर्यंत अंधारात असलेल्या बाबी उजेडात आल्या आहेत.
– राहुल बोरसे