तुकोबांचे लोकप्रिय चरित्र लिहिणारे महिपतीबाबा
संत तुकाराम महाराजांचे पणतू गोपाळबाबा देहूकर हे तुकोबांचे आदय चरित्रकार. तर, आपल्या चरित्रलेखनातून तुकोबाराय घरोघरी पोहोचवणारे संत महिपती महाराज हे तुकोबांचे दुसरे चरित्रकार. महिपतींनी देहूला जाऊन गोपाळबाबा आणि तुकोबांच्या अन्य वंशजांची भेट घेऊन तुकाराम चरित्र प्रसिध्द केले. हे चरित्र लोकप्रिय झाले.
– ह. भ. प. बाळकृष्ण महाराज कांबळे