तुकाराम महाराजांच्या चरित्रातील खलनायक मंबाजी

तुकोबारायांच्या चरित्रातील खलनायक मंबाजीला तुकोबांबद्दल वैयक्तिक आकस होता. त्यांच्या लोकप्रियतेमुळे आणि सामाजिक-धार्मिक नेतृत्वामुळे तो दुखावला होता. या कुटिल, लोभी, मत्सरी व्यक्तीने तुकोबांना सतत त्रास दिला. तुकोबांची महती समजल्याने रामेश्वर भट बदलले, पण मंबाजी शेवटपर्यंत बदलला नाही.
– विनायक होगाडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *