व्यापार, उदिमातून घडलेले संत तुकाराम

देहूसारख्या तत्कालीन छोट्या गावातील संत तुकारामांमध्ये वैश्विक, उदार व्यापकता कोठून आली? तर, त्यांच्या व्यवसायात त्याचे उत्तर सापडते. व्यवसायाने व्यापारी, वाणी असलेले तुकोबा मित्रांसमवेत घाटाखाली कोकणातील बंदरांवर जा-ये करत असत. यानिमित्ताने भेटलेल्या विविध माणसांनी त्यांचे अनुभवविश्व समृद्ध केले होते.
– संजय सोनवणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *