पालखी सोहळ्याचे जनक नारायण महाराज

नारायण महाराज म्हणजे, संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव. त्यांना भक्ती-प्रेम-शक्ती-कार्यतत्परता-समाजभान-वैराग्य अशा दैवी गुणांचे वरदान लाभले होते. त्यांच्या अनेक कार्यांपैकी सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे, ज्ञानोबातुकोबांचा आषाढी वारी पालखी सोहळा सुरू करणे. त्यातून त्यांनी अवघा भगवद्भक्त सहजसुंदर रितीने मेळविला.
– सौ. सुरेखा मोरे देहूकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *