‘तुकाराम संप्रदायी’ संत निळोबा पिंपळनेरकर

भागवत धर्मरूपी मंदिराचा कळस असलेल्या जगद्गुरू तुकाराम महाराजांनंतर वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे नेण्याचे ऐतिहासिक कार्य तुकारामशिष्य संत निळोबाराय यांनी केले. जगद्गुरू तुकाराम महाराजांची कीर्ती, परंपरा निळोबारायांनी उंचावली. तुकोबारायांचे चरित्र सांगून लोकांना वारकरी संप्रदायाशी जोडण्याचा वसा संत निळोबारायांनी पुढे चालवला.

– टीम ।।ज्ञानबातुकाराम।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *