तुकोबा चरित्रातील खलनायक आणि भक्त
तुकोबांचे एक टाळकरी रामेश्वर शास्त्रींबद्दल तीन विचारधारा आहेत. ते खलनायकच आहेत आणि त्यांच्यात कधीही बदल झाला नाही. दुसरे म्हणजे, रामेश्वर शास्त्री यांनी कधीच तुकोबांना त्रास दिला नाही तर, तिसरे म्हणजे ते आधी तुकोबांचे विरोधक होते, नंतर त्यांचे टाळकरी-भक्त झाले. असे रामेश्वर शास्त्री समजून घेणे गरजेचे आहे.
– ह. भ. प. अभय महाराज जगताप