संत एकनाथ महाराजांच्या काळात जातिभेद मोठ्या प्रमाणात पाळला जात होता. त्या वेळच्या समाजव्यवस्थेनुसार अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातींना जवळही येऊ दिलं जात नसे. अशा काळात नाथ महाराजांनी क्रांतिकारक गोष्ट केली. दलितांना आपल्या घरात जेवू घातलं, तेही श्राद्धाचं जेवण! यामुळं नाथ महाराजांना मोठ्या रोषाचा सामना करावा लागला. तीच ही कहाणी.
सेवाभाव
विविध जातीधर्मांचे लोक करतात वारकऱ्यांची सेवा पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक सेवाभावी हात राबतात....
पालखीसोबतच्या माणसांचा किराणा, डागडुजीचे साहित्य न् बरंच काही… माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत सुमारे १० लाख...
पुणे : ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ हा जगद्गुरू संत तुकाराम...
पुणे : देशाचं भविष्य ज्यांच्या हाती आहे त्या तरुणाईला व्यसनमुक्त बनवण्याच्या उद्देशाने युवकमित्र ह....