रंजल्या-गांजल्या लोकांची, प्राणिमात्रांची सेवा करणं, हा प्रमुख विचार संतांनी सांगितला. काळाच्या ओघात मानवतेचा हा संतविचार मागं पडला. संत एकनाथांनी मात्र या विचाराला उजाळा दिला. कोणताही भेदभाव न करता त्यांनी सेवाधर्म निभावला. एका गांजलेल्या दलित जातीतील चोराचीही त्यांनी तीन महिने मनोभावे सेवा केली. समता आणि सेवा यांचा संगम घडविणारी ही कहाणी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *