संत तुकारामांचे अभंग चोरणारे सालोमालो
वाड्.मयचौर्याचा इतिहास मराठीमध्ये फार जुना आहे. सालोमालो तुकोबांचे अभंग आपल्या नावावर खपवत असे. त्यावर तुकोबारायांनी कडक ताशेरे ओढले आहेत. सध्याच्या डिजिटल युगातही हा चोरीचा प्रकार सुरू आहे. या प्रवृत्तीवर तुकोबांच्या भाषेतच कठोर प्रहार करणे गरजेचे आहे, तरच याला आळा बसू शकेल.
– अजय कांडर