तुकोबारायांच्या गाथेचे पुनर्लेखन करणारे जगनाडे महाराज

संत संताजी जगनाडे महाराज हे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे प्रमुख टाळकरी तर होतेच. परंतु, तुकोबारायांच्या अभंग गाथेचे लेखन, जतन आणि रक्षण करण्याचे ऐतिहासिक कार्य जगनाडे महाराजांनी केले. पाचवा वेद मानली जाणारी ही गाथा जोपर्यंत आहे, तोपर्यंत तिचे लेखक म्हणून संत जगनाडे महाराजही चिरंजीव असतील!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *