टाळकरी महादजीपंत कुलकर्णी

देहूचे वतनदार कुळकर्णी असलेले, तुकोबांसाठी मदतीचा शेजारधर्म पाळणारे, अडीअडचणीत त्यांच्या कुटुंबाला मदत करणारे, सुख-दु:खात सतत त्यांच्या पाठीशी उभे राहणारे दयाळू व्यक्तिमत्त्व म्हणजे महादजीपंत कुलकर्णी. संत बहिणाबाईंच्या कुटुंबाला देहूत राहायला जागा मिळत नव्हती, तेव्हा महादजींनीच त्यांना निवारा दिला होता.

– व्हिडिओ – ह. भ. प. माणिक महाराज मोरे, विश्वस्त, देहू संस्थान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *