संत तुकारामांच्या नावे राबविले जाणारे उपक्रम
संत तुकाराम महाराष्ट्राच्या नसानसांतून वाहत आहेत. सुमारे ४०० वर्षे खेडोपाडी त्यांचा नावाचा गजर होतो आहे. त्यांचे अभंग गायले जात आहेत. त्यांच्यावर लिखाण, संशोधन होते आहे. त्यांची मंदिरे उभारली जात आहेत. त्यांच्या नावे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यापैकी हे काही उपक्रम –