शिवाजी विद्यापीठाचे संत तुकाराम अध्यासन
संत तुकाराम महाराजांच्या वैश्विक कार्याचे महत्त्व सदोदित तेवत ठेवण्यासाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने ‘संत तुकाराम अध्यासन’ स्थापन केले आहे. या अध्यासनातर्फे तुकोबांची गाथा, कान्होबांची गाथा, व्याख्यानमाला, अभंगगायनाचे ऑडिओ-व्हिडिओ असे पथदर्शक प्रकल्प राबविले आहेत. त्यांच्या या कार्याविषयी…
– डॉ. नंदकुमार मोरे