‘तुकाराम दर्शन’मधील महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन
तुकोबा हे महाराष्ट्राचे ‘संस्कृतिपुरुष’ आहेत. त्यांचे दर्शन म्हणजे, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे दर्शन. डॉ. सदानंद मोरे यांनी ‘तुकाराम दर्शन’ या ग्रंथातून तुकोबा आणि महाराष्ट्राचे नाते उलगडून दाखविले आहे. त्यामुळे या ग्रंथाचे महत्त्व सांगणारी दीर्घ प्रस्तावना प्रा. राम बापट यांनी लिहिली आहे. त्या प्रस्तावनेचा हा सारांश.
– टीम ।।ज्ञानबातुकाराम।।