जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे चरित्रलेखक
संत तुकाराम महाराज म्हणजे, लोकोत्तर कार्यकर्तृत्व असलेले असाधारण व्यक्तिमत्व. गेली चार शतके हा लोकनायक आपले विचारविश्व व्यापून उरला आहे. अशा या आकाशाएवढ्या नायकाचे चरित्र रेखाटणे म्हणजे, न पेलवणारे शिवधनुष्य उचलणे. ज्यांनी तो प्रयत्न केला, त्यांच्या प्रयत्नांची करून दिलेली ही तोंडओळख.
– ह. भ. प. अभय महाराज टिळक