कुटुंबवत्सल संत तुकाराम महाराज
तुकोबा घरादारावर तुळशीपत्र ठेवलेले वैरागी नव्हते, तर ‘तुकोबा वॉज अ फॅमिली मॅन’. नखशिखांत कुटुंबवत्सल. तुमच्या-आमच्या कोणाही सामान्य माणसांसारखेच ते त्यांच्या जीवलगांमध्ये गुंतलेले होते. त्यांच्यामध्ये जगासाठी जितका ओलावा आणि करूणा होती, तितकीच किंबहुना त्याहून काकणभर अधिकच त्यांच्या बायको-मुलांसाठी होती.
– अमृता मोरे