फड परंपरांनी सांभाळलेला तुकोबांचा वारसा
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींपासून ते जगद्गुरू तुकोबारायांपर्यंतचा वारकरी संप्रदायाचा वारसा जर कुणी सांभाळला असेल, तर तो फड परंपरांनी! याचा धरीन अभिमान। करीन आपुलें जतन।। हे तुकोबारायांचे ब्रीद घेऊन उभ्या असलेल्या परंपरा म्हणजे फडपरंपरा. या फडांनी आपल्या वाडवडिलांचा वारसा अत्यंत निष्ठेने सांभाळला. याबाबत लिहिले आहे, ह. भ. प. धैर्यशील महाराज लाड-कुंडलकर यांनी.
मुलाखत : ह. भ. प. प्रा. बाळासाहेब देहूकर, प्रमुख, देहूकर फड, पंढरपूर
मुलाखतकार : डॉ. श्रीरंग गायकवाड, संपादक, ।।ज्ञानबातुकाराम।।