(कृपया, आमचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा🙏)
आपल्यातील अहंकार घालवायचा असेल, तर तुम्ही वारकरी व्हा!
कारण पंढरीच्या वाटेवर अहंकार विसरून, वय विसरून एकमेकांच्या पाया पडतात.
शरणागत जालों।
तेणें मीपणा मुकलों।।
या अभंगातून संत तुकाराम महाराज हेच सांगतात.
अभंग निरूपण आणि गायन :
ह. भ. प. दत्ता महाराज दोन्हे,
मोसे खोरे, मुळशी, पुणे.