संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा ज्यांच्या अखत्यारित आहे, त्या आळंदी देवस्थानची रचना कशी आहे?

पालखी महामार्गाचं रुंदीकरण झाल्यानं वारकऱ्यांच्या विसाव्याच्या जागा गायब झाल्या आहेत. त्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत?

यंदा नवा उपक्रम म्हणून मुक्कामाच्या ठिकाणच्या गावकऱ्यांची स्वयंसेवक पथके तयार करण्यात आली आहेत. काय आहे ही योजना?

या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पालखी सोहळ्याचे प्रमुख ॲड. विकास ढगे यांनी दिली आहेत.

मुलाखत जरूर पाहा आणि ऐका…

आमचं यूट्युब चॅनेल सबस्क्राईब करा…🙏

#ज्ञानबातुकाराम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *