वारकऱ्यांनी खऱ्या अर्थाने भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असणारा बंधुभाव, एकोपा, सलोखा जपला आहे.

त्याचे प्रतीक म्हणजे देहूतील अनगडशाह बाबा दर्गा!

पंढरीला निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीची पहिली आरती या दर्ग्यावर होते.

या अनोख्या बंधुभावाविषयी सांगत आहेत, या दर्ग्याचे सेवक, बशीर भाई मुलाणी.

मुलाखत : डॉ. श्रीरंग गायकवाड

कृपया, आमचं चॅनेल सबस्क्राईब करा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *