

उद्या म्हणजे २० जून २०२२ रोजी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणार आहे.
कोरोनार काळानंतर तब्बल दोन वर्षांनी होत असलेल्या या सोहळ्याबद्दल सांगत आहेत, देहू संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. नितीन महाराज मोरे…
अशा प्रकारच्या मुलाखतींसाठी आमचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा…🙏