संत गजानन महाराज पालखीचे

उत्सवी वातावरणात प्रस्थान

बुलढाणा :
शेगांवीचा राणा माहेरी निघाला।
संगे संतमेळा भजनी रंगला।।
अशा वातावरणात विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आज (दि. २६) सकाळी सात वाजता पंढरपूरसाठी प्रस्थान झाले. यावेळी ‘गण गण गणात बोते’च्या गजरात संपूर्ण मंदिर परिसर दणाणून गेला होता.
cheap nfl jersey
shopnfl
cheap jerseys
nfl fantasy football
nfl fantasy
official nfl shop
nfl custom jersey
best nfl uniforms
nfl super bowl
nfl team shop
cheap nfl jerseys
nfl jerseys men
49ers Jerseys
nfl lions
nfl fan shop
nfl bengals jersey
custom jerseys
customized jerseys
nfl jersey shop
chiefs super bowl wins
nfl jerseys on sale
super bowl champions
plus size jerseys
official nfl shop
buffalo bills nfl shop
nfl shop coupon code
Pittsburgh Steelers
custom nfl jerseys
nfl dallas cowboys
nfl jerseys for sale
nfl shop free shipping
nfl store
49ers Jerseys
best nfl jerseys
shop nfl jerseys
nfl pro shop eagles
best nfl jerseys
cheap jerseys
cheap jerseys
nfl jerseys cheap
best nfl uniforms

राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक प्रस्थानाच्या निमित्ताने श्रींच्या दर्शनासाठी संतनगरी शेगावमध्ये दाखल झाले होते. बँड, ढोल, नगारे, तुतारी, टाळ, मृदंगाच्या निनादात, ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात परिसर दुमदुमून गेला होता. भक्तीमय वातावरणात श्रींच्या रजत मुखवट्याची पूजा करण्यात आली आणि प्रस्थान सोहळा पार पडला.

यंदा वारीसोहळ्याचे ५४वे वर्ष आहे. पालखी सुमारे ७५० किलोमीटरचा प्रवास ३० ते ३१ दिवसांमध्ये पूर्ण करून पंढरपुरात पोहोचेल. यंदा पालखी २७ जून रोजी पंढरपुरात पोहोचणार असून, पाच दिवस मुक्काम करणार आहे. ३ जुलै रोजी पालखी परतीच्या मार्गावर निघणार आहे. २३ जुलै रोजी खामगाव मुक्कामी राहिल्यानंतर २४ जुलै रोजी श्रींची पालखी शेगावमध्ये परतणार आहे.

अत्यंत शिस्तबद्ध, वैभवशाली सोहळा म्हणून गजानन महाराजांचा पालखी सोहळा प्रसिद्ध आहे. पांढरे शुभ्र कपडे घालून एका रांगेत चालणारे वारकरी पाहण्यासाठी आणि महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गावोगावी अलोट गर्दी होत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *