ट्विटरच्या माध्यमातून पोलीस

पालख्यांचे ‘लोकेशन’ देणार

पुणे : पोलिसांकडून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणे शहरात ऑनलाईन ट्रॅकिंग केले जाणार आहे. ट्विटरच्या माध्यमातून या पालख्या कोठे आहेत हे देखील लाईव्ह दिसणार आहे.
jordan 4 cheap
nike air jordan 4 oil green
nike air jordan 4
nike air jordan 4 black canvas
cheapest jordan 1
jordan 1 for sale
nike air jordan women
cheapest jordan 4
nike air jordan 6
cheap jordan shoes
cheap jordan 1s
nike air jordan 1 womens
mens jordan shoes on sale
nike air jordan womens high top
nike air jordan shoes
cheapest jordan 4
jordan 4 with nike air
air jordan sale
jordan shoes for sale
air jordan store
nike air jordan 4 red
nike air jordan 4 retro
jordan store
best jordan 1s
nike air jordan 1 high
nike air jordan mens low
best jordan 1 colorways
we the best jordan 5
cheap jordan 4
cheap jordan
best jordan shoes
jordan 1 university blue
nike air jordan mens shoes
jordan 4 military black
cheapest jordan 4s
best jordan 4s
nike air jordan women
jordan 4 cheap
nike air jordan 4
nike air jordan mens
jordan’s store

दरम्यान, रस्ते अगोदच बंद करून वाहतूक पोलीस रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन करणार आहेत. नागरिकांना त्रास होणार नाही आणि पालखीला अडथळा येणार नाही, अशा दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त विजय मगर यांनी दिली.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या १२ जून रोजी पुण्यात दाखल होत आहेत. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नियोजन केले जात आहे. पालखी मार्गावर योग्य वाहतूक बंदोबस्ताचे नियोजन केले जात आहे. या वर्षी वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी ‘माय सेफ ऍप’च्या माध्यमातून पालख्या ऑनलाईन ट्रॅकिंग केल्या जाणार आहेत. पालख्यांचे लोकेशन समजणार असल्यामुळे थेट नियंत्रण कक्षातून रस्ते बंद करण्याचे नियोजन केले जाणार आहे. तसेच, पालख्यांच्या लाईव्ह लोकेशनची माहिती नागरिकांना ट्विटरवरून दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना देखील पालखी कुठे आहे याची माहिती मिळणार आहे.

पालखी मार्गावरील अंतर्गत रस्ते लवकरच बंद केल्यामुळे अडचणी येतात. पण, या वेळी पालख्या जवळ आल्यानंतर रस्ते बंद केले जाणार आहेत. तसेच, महत्वाच्या चौकांमध्ये दोरांच्या सहाय्याने रस्ता बंद केला जाईल. वाहनांची गर्दी झाल्यास हे दोर काढून रस्ता ओलांडण्यास मदत केली जाणार आहे. नागरिकांचे हाल होणार नाहीत, याची दक्षता घेतली जाणार आहे. पण, पालखी मार्गाला अडथळा निर्माण होईल अशी वाहतूक सुरू ठेवली जाणार नाही. तसेच, काही महत्वाच्या ठिकाणी अनाउन्सिंग सिस्टम ठेवली जाणार आहे, असे मगर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *